हम्बरून वासराले चाटते जवा गाय, तवा मले तिच्यामंदी दिसते माझी माय...मराठी गीत
सीजीनेट जन पत्रकारिता जागरूकता यात्रा के दौरान गोविन्द पन्द्रो महाराष्ट्र के यवतमाल जिले के मारेगांव से श्वेता और रुपाली तथा अन्य बहनों से एक गीत रिकॉर्ड करा रहे हैं. गीत माँ पर आधारित है:
हम्बरून वासराले चाटते जवा गाय-
तवा मले तिच्यामंदी दिसते माझी माय – दिसते माझी माय रे – हम्बरून वासराले चाटते – आया-बाया सांगत होत्या जवा होतो तान्ह – दुष्काळात मायेच्या माझ्या आटला होता पान्हा – पिठामन्धी...पिठामन्धी – पिठामन्धी पानी टाकुन मले पाजत जाय – तवा मल पीठामंदी दिसते माझी माय – दिसते माझी माय रे – हम्बरून वासराले चाटते...
कन्या-काट्या येचायला माय जाई रानी – पायात नसे वाहनं तिच्या फिरे अनवाणी – काट्या-कुटया...रे काट्या-कुटया-
काट्या-कुटयालाही तिचं मानत नसे पाय-
तवा मले काट्यामंदी दिसते माझी माय -
